Перейти к содержимому

कोकणातल्या वाड्यांमधील गणपतीचे भजन 🙏 | Konkan Bhajan Blog | गावाकडची भक्तीमय परंपरा |

🌴Bites of Konkan 🌴

0:00 / 0:00

कोकणातल्या वाड्यांमधील गणपतीचे भजन 🙏 | Konkan Bhajan Blog | गावाकडची भक्तीमय परंपरा |

373 просмотра · 1 дн. назад
🌴Bites of Konkan 🌴
1 тыс. подписчиков
373 просмотра · 1 дн. назад
गावाकडच्या कोकणातला गणपती आणि भजनांचा सुंदर अनुभव 🙏❤️ या व्हिडिओमध्ये आम्ही कोकणातील वेगवेगळ्या वाड्यांमध्ये जाऊन गणपतीचे भजन, भक्तीचा माहोल आणि आपल्या कोकणी गावाकडची सुंदर परंपरा अनुभवली आहे. ढोलकी, पखवाज, पेटी, टाळ आणि भक्तीच्या सुरांनी भरलेला हा कोकण भजन ब्लॉग तुम्हाला नक्कीच आपल्या गावाची आठवण करून देईल. ❤️ गावाकडची माणसं, गणपतीची भक्ती, भजनाचा नाद आणि कोकणचं सुंदर वातावरण — हे सगळं एका ब्लॉगमध्ये! 🌴🙏 जर तुम्हाला कोकण, कोकणातील गावं, गणपती, भजन, गावाकडची संस्कृती आणि Konkan Vlog आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.