लग्न जुळत नाही? मग हे नक्की पहा! मनासारखा जोडीदार मिळेल का? #haldigeet @kisanhelpline
लग्नाच्या गोष्टी
0:00 / 0:00
लग्न जुळत नाही? मग हे नक्की पहा! मनासारखा जोडीदार मिळेल का? #haldigeet @kisanhelpline
33 981 просмотр · 1 месяц назад
लग्नाच्या गोष्टी
10,2 тыс. подписчиков
33 981 просмотр · 1 месяц назад
मोठया संख्येने येणारे फोन कॉल्स, व्हाट्सअप मेसेज, वेबसाईट, ॲप इत्यादींना मोफत सेवाभाव म्हणत असताना वेळ देणे शक्य होत नाही.
स्वतःची व शेतीची कामे, दुसऱ्याची नोकरी हे सगळं करताना मोफत सेवाभाव म्हणुन आपला हेतू उद्देश चांगला असतो.इच्छा असूनही वेळ देणे शक्य नसते.
सामाजिक सुरक्षा व गोपनीयतेच्या नियमामुळे बऱ्याचदा आपला हेतू चांगला असला तरी काही गोष्टी अंगलट येतात.
कारण नसतानाही पोलीस तक्रार दाखल झाल्या.
त्यामुळे आम्ही कुणाचा फोटो वगैरे share करत नाही
त्यामुळे हा मेंबरशिप प्रकार आहे.
/ @lagnaakshda
यात मेंबर साठी वेगळा ग्रुप व विशेष समुपदेशन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. तेव्हा आपण खाली लिंक जॉईन करू शकता.
अन्यथा आपल्यासाठी आमचे मोफत ग्रुप व वेबसाईट पूर्णपणे निशुल्क आहे.
/ subscribe