अचानक वडापाव खायची Craving झाली 😍 मग घरीच बनवला झणझणीत Vada Pav! 🔥🍦
Kalyani wavhal
0:00 / 0:00
अचानक वडापाव खायची Craving झाली 😍 मग घरीच बनवला झणझणीत Vada Pav! 🔥🍦
82 просмотра · 8 дн. назад
Kalyani wavhal
161 подписчик
82 просмотра · 8 дн. назад
कधी कधी अचानक काहीतरी खायची इच्छा होते आणि मग सुरू होते मज्जा! 😍❤️
आज रविवारच्या दिवशी अचानक वडापाव खायची इच्छा झाली, मग बाहेरून पाव आणले आणि घरीच बनवले गरमागरम, झणझणीत Sunday Special Vada Pav! 🌶️🔥
मुलांसाठी वेगळी भाजी, सोबत तळलेल्या मिरच्या आणि मुलांची आवडती ice cream treat 🍦🥰 आणि हो, वडापाव खाताना horror movie बघण्याची मज्जाच वेगळी! 😂🍿
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सांगा, तुम्हाला घरचा वडापाव आवडतो की बाहेरचा? 😋
व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करा आणि अशाच मजेशीर Marathi family vlogs साठी Channel Subscribe करायला विसरू नका ❤️
#VadaPav #SundaySpecial #MarathiVlog #HomemadeVadaPav #MarathiFamilyVlog #FoodVlog #DailyVlog