MERULING TEMPLE |मेरूलिंग चा नक्की खरा इतिहास काय ? | आम्ही फिरतीवर PART - 3 | Vlog - 19|
Abhishek Pisal Deshmukh
0:00 / 0:00
MERULING TEMPLE |मेरूलिंग चा नक्की खरा इतिहास काय ? | आम्ही फिरतीवर PART - 3 | Vlog - 19|
1 761 просмотр · 2 года назад
Abhishek Pisal Deshmukh
158 тыс. подписчиков
1 761 просмотр · 2 года назад
MERULING TEMPLE |मेरूलिंग चा नक्की खरा इतिहास काय ? | आम्ही फिरतीवर PART - 3 | Vlog - 19|
🤩...Special Thanks.... 🙏
❤️🙏A big Thank You To Everyone Who Edited Vlog ❤️🙏
😍♥️🙏🤩
@utsavkadam19
श्री क्षेत्र मेरूलिंग विषयी थोडक्यात माहिती :
सातारा जिल्ह्यातील मेरुलिंग हे जावळीतील डोंगरावर वसलेलं छोटसं गाव. या गावात सुसज्ज असे महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. येथील मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पांडवकालीन असल्याची आख्यायिका आहे. पाच पांडवांनी म्हणजेच युधीष्ठीर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या बंधूंनी मंदिराच्या उभारणीसाठी स्वतः मोठ-मोठ्या शिळा आणून प्रशस्त अशी उभारणी केली आहे. या मंदिरात थोड्या मोठ्या आवाजात बोलल्यास आपल्याला आपलाच आवाज चार ते पाच वेळा ऐकू येतो. अर्थात प्रतिध्वनी उमटतो. तो ऐकण्यासाठी अनेक भाविक मंदिराच्या थेट गाभाऱ्यात जातात. मंदिराच्या शेजारीच बावडी आहे. या बावडीचे पाणी पिण्यासाठीही वापरले जाते, तसेच गावातील पाळीव प्राण्यांसाठीही या पाण्याचा वापर होतो.
श्रीक्षेत्र महाबळेश्वरसारखेच शंकराचे देवस्थान या गावाला देखील लाभले आहे. यामुळे श्रावण महिन्यात येथे मोठा उत्सव पाहायला मिळतो. मंदिराशेजारी असलेल्या बावडीत अनेकजण स्नान करत असतात. येथे एक कुंड देखील असून, त्यामधून गरम पाणी येते. दर सोमवारी येथे जिल्ह्यासह तालुक्यातील अनेक गावांतील भाविक मोठ्या उत्साहाने वाहने घेऊन किंवा डोंगराचा घाट चढून पायी शिवशंकराच्या दर्शनासाठी जातात. येथे पायी जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. श्रावणात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण डोंगर हिरवाईने नटलेला पाहायला मिळतो. हे पाहून येथे येणाऱ्या प्रत्येकाचे मन अगदी प्रसन्न होते. या डोंगराचे दुसरे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा डोंगर चढताना मध्यातच एकावर एक अशा भल्या मोठ्या शिळा आहेत.
संपूर्ण माहिती साठी आपला पूर्ण vlog बघा 😍🙏
Friends mi new journey la Survat karat ahe
YouTube vlogs .
Ani aplyala 2 lakh Subscribers purn karayche ahet tyasathi Channel la subscribe Kara…..
❤️🎶🎶
Khup kahi share karata yeil ya vlogs madhun fkt tumcha support theva
😍😍😍✌🏻✌🏻✌🏻✌🏻
Connect with me:
Instagram:.https://www.instagram.com/abhi_deshmu...
Facebook: [ / https://www.facebook.com/share/kf8VEn... ]
#vlog #travelvlog
#foodvlog #fashionvlog
#beautyvlog #lifestylevlog #dailyvlog
#familyvlog #vlog #viral
#healthvlog #wai #palpeshwarcaves
#motivationvlog #pune #hadshi #hadashitemple
#travel #city #vlogs #marathivlogs .#wai #trending #mahableshwar #panchgani #bailgadasharyat #bailagada #kikali #sharyat #bailgadapremi #bailgada_sharyat_official #bandilki #wai #waimandir #maharashtra #maharashtravlogger #abhishekpisaldeshmukh
.#wai #ozarde #trend #balkawadi #hiddentemplewai #bandilki #gorakhnathmandir #aitehasik #aitihasikkahaniyan #rahasya #आम्हीफिरतीवर #2024 #travel #youtube #mandir #मंदिर #mahdev #history #mountains #mountain #photography #explore #explorepage #foryou #foryoupage #nature #adventure #naturephotography #trekking #trekkingvlog #trekkinglovers #sky #winter #sunset #summer
#abhishekpisaldeshmukh
#balkawadi dharan
#बलकवडीधरण
#youtube
#youtuber
#wai
#वाई
#satara
#balkwadi
#maharashtra
#balkvadimandir
#instagram
#viral
#love
#mandir
#temple
#waitemple
#maharashtra
#महाराष्ट्र
#2024
#balakawadi dam
#satara
#vlog
#vlogs
#vlogging
#travel
#travelvlog
#maharashtravlogger
#meruling
#abhishekpictures
#sauravjoshivlogs
#shreemanlegend
#carryminati
#mrbeast
#subscribe
#comedy
.
.
Thank you for watching and supporting my vlog channel! Stay tuned for more exciting travel adventures 🙏💖a