Перейти к содержимому

21 ऑक्टोबर प्रवचने सार 21 October Pravachane Sar

SNVJagruti

0:00 / 0:00

21 ऑक्टोबर प्रवचने सार 21 October Pravachane Sar

34 просмотра · 12 дн. назад
SNVJagruti
17 подписчиков
34 просмотра · 12 дн. назад
🙏 श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार 🙏 🌺 ऑक्टोबर – भगवंत | २१ ऑक्टोबर 🌺 ✨ विषय: प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टीचे कारण! ✨ प्रारब्धानुसार जीवनात सुख-दुःखाचे प्रसंग येत असतात. प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात; परंतु त्या परिस्थितीत आपली वृत्ती कशी ठेवावी, हे स्वातंत्र्य आपल्याला आहे. 🙏 भगवंत सगुण रूपात आला तरी त्याला प्रारब्धाचा नियम लागू होतो. आपल्या अवगुणांमुळे प्रगती कठीण होते. म्हणून दुर्गुण दूर करून मन शुद्ध करावे आणि भगवंताचे प्रेम मिळवावे. 🌸 नामस्मरण करावे, भगवंताचे अनुसंधान ठेवावे आणि सदैव आनंदात राहावे. मिळणे आणि जाणे हे दोन्ही प्रारब्धावर अवलंबून आहे, म्हणून शोक न करता भगवंताच्या इच्छेवर विश्वास ठेवावा. 🌼 श्रीराम जय राम जय जय राम! 🌼 🙏 व्हिडिओ आवडल्यास Like 👍, Share ↗️ आणि Comment 💬 करा. अशाच भक्तिमय विचारांसाठी चॅनेल Subscribe करायला विसरू नका. 🔔 #श्रीब्रह्मचैतन्यमहाराज #प्रारब्ध #भगवंत #नामस्मरण #अध्यात्म #मराठीप्रवचन #रामनाम #भक्ती