उडाली पक्षिणी गेली अंतराळी - स्वराधीश -श्री प्रसाद शेवडे बुवा देवगड
Dhanesh Chopa
0:00 / 0:00
उडाली पक्षिणी गेली अंतराळी - स्वराधीश -श्री प्रसाद शेवडे बुवा देवगड
1 084 просмотра · 13 дней назад
Dhanesh Chopa
559 подписчиков
1 084 просмотра · 13 дней назад
उडाली पक्षिणी गेली अंतराळी I
चित्त बाळाजवळी ठेवूनिया II
तैसे माझे मन राहो का ईश्वरी I
मग सुखे संसारी असेंन कां II
धेनू चरे वनीं वत्स असे घरी I
चित्त वत्सावरी ठेवूनि फिरे II
दुडीवर दुडी सखीसी गोष्ट करी I
चित्त दुडीवरी ठेवूनिया II
विष्णुदास नामा विनवी परोपरी I
हे प्रेम श्रीहरी द्यावे मज II