खमंग कुरकुरीत मका पोहे चिवडा / crispy Corn flakes Chivda
Archana's authentic kitchen
0:00 / 0:00
खमंग कुरकुरीत मका पोहे चिवडा / crispy Corn flakes Chivda
782 просмотра · 8 дн. назад
Archana's authentic kitchen
261 подписчик
782 просмотра · 8 дн. назад
खमंग कुरकुरीत मका पोहे चिवडा / crispy Corn flakes Chivda
नमस्कार आज आपण खमंग कुरकुरीत मका पोहे चिवडा बनवणार आहोत.
1 ते 2 महिने आरामात टिकणारा मका पोहे चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.
साहित्य : -
मका पोहे : - 1/2 किलो
शेंगदाणे :- 1 वाटी
खोबरे : - 1 वाटी
फुटाना डाळ :- 1 वाटी
चिवडा मसाला :- 4 चमचे
लाल मिरची पावडर : - 1 चमचा
हळद :- 1 चमचा
तीळ :- 3/4 चमचे
पिठीसाखर :- 2 चमचे
मीठ :- चवीनुसार
तेल
जिरे , मोहरी, कडीपत्ता
#easyrecipe #cooking channal
#diwalispecial #snacks
#homemade
#food #cookingvideo
#cookingchannel
#snacks
#homemade