भोरगिरी किल्ला | Bhorgiri Fort | सह्याद्रीमधील सुदंर प्रवास | #marathifactor
Marathi Factor
0:00 / 0:00
भोरगिरी किल्ला | Bhorgiri Fort | सह्याद्रीमधील सुदंर प्रवास | #marathifactor
686 просмотров · 2 года назад
Marathi Factor
700 подписчиков
686 просмотров · 2 года назад
सह्याद्रीमधील सुदंर प्रवास जर अनुभवायचा असेल तर हा ब्लॉग नक्की तुम्हाला आवडेल. .
राजगुरुनगर हे पुणे नाशिक स्थानिकांपासून ४० किलोमीटरवर आहे. तेथून डावीकडे वकलासकमान, वाडा या गावातून टोकावडेमार्ग जातो तो भोरगिरी गावाशी संपतो. राजगुरुनगरपासून साधारण ५५ किलोमीटर अंतरावर भोरगिरी आहे
शिवाजी महाराजांची काळी मोगल सामाराज्याची सरहद भीमा नदीपर्यंत भिडलेली होती. भीमा नदीच्या खोऱ्यांमध्ये किल्ले भंवरगिरी ऊर्फ भोरगिरी विसावला आहे. भोरगिरी किल्ला छोटेखानी असून, पावसात येथे हरवागार निसर्ग आणि प्रदूषणविरहित वातावरण अनुभवता वार. या संपूर्ण ट्रेक मार्गावर अनेक धबधबे अनेक रानफुले अनुभवात. भोरगिरीचा किल्ला उंची समुद्रसपाटीपासून ६८६ मीटर असली तरी पायथ्यापासून ते जेमतेम दीडशे मीटर आहे.
चला तर मग हा सुदंर अनुभव पाहूया ...