Перейти к содержимому

एकाच सारणापासून 3 प्रकार | तळणीचे मोदक | उकडीचे मोदक | पातोळे | Ganpati Special Recipe.

@Sangitasrecipe_11

0:00 / 0:00

एकाच सारणापासून 3 प्रकार | तळणीचे मोदक | उकडीचे मोदक | पातोळे | Ganpati Special Recipe.

138 просмотров · 3 дня назад
@Sangitasrecipe_11
128 подписчиков
138 просмотров · 3 дня назад
एकाच सारणापासून 3 प्रकार | तळणीचे मोदक | उकडीचे मोदक | पातोळे | Ganpati Special Recipe गणपती बाप्पासाठी एकाच सारणापासून आज आपण ३ प्रकार बनवणार आहोत — तळणीचे मोदक, उकडीचे मोदक आणि हळदीच्या पानांचे पातोळे. 🙏❤️ उकडीचे मोदक बनवण्याच्या २ सोप्या पद्धती, मोदक मऊ आणि छान होण्यासाठी खास टिप्स आणि कुरकुरीत तळणीचे मोदक कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला Like 👍 करा, Share करा आणि Sangita’s Recipe चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️ 🌸 साहित्य सारणासाठी: 3 वाट्या ओलं खोबरं, 1 वाटी गूळ, ½–1 टीस्पून तूप, 1 टीस्पून खसखस, ½ टीस्पून वेलची पूड, थोडंसं जायफळ. उकडीसाठी: 2 वाट्या तांदळाची पिठी, 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध, चवीनुसार मीठ, ½ टीस्पून तूप, केशर. तळणीच्या मोदकांसाठी: 1 वाटी गव्हाचं पीठ, ½ वाटी मैदा, चवीनुसार मीठ, 2–3 टेबलस्पून तेल (मोहन), तळण्यासाठी तेल. पातोळ्यांसाठी: हळदीची पाने.