गोड मधाचं गाव, पाटगांव! |Madhache Gav Patgav| Special Report| Tarun Bharat Kolhapur|
Tarun Bharat Kolhapur
0:00 / 0:00
गोड मधाचं गाव, पाटगांव! |Madhache Gav Patgav| Special Report| Tarun Bharat Kolhapur|
1 938 просмотров · 1 год назад
Tarun Bharat Kolhapur
34,8 тыс. подписчиков
1 938 просмотров · 1 год назад
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत कोल्हापूर
गोड मधाचं गाव, पाटगांव! |Madhache Gav Patgav| Special Report| Tarun Bharat Kolhapur|
मधाचं गावं पाटगांव हे कोल्हापूर जिल्ह्यातील एका डोंगरी भागात वसलेलं गाव. पण या गावाचा वेगळेपण म्हणजे हे गाव मधमाश्या पाळतं. पाळत म्हणजे गावाला मधाचं गाव पाटगावं म्हणून ओळखलं जातं. काय आहे या गावाचं वेगळपण, इथेच मधमाशा मोठ्या प्रमाणात का सापडतात किंवा या मधावर गावकऱ्यांनी कसं मधाला ब्रॅंड म्हणून पुढं आणलं हेच आपण या रिपोर्ताजमधून जाणून घेणार आहोत...
#honey #bee #honey #center #beehive #rural #area