एकदम चविष्ट पोह्यांचे अप्पे | Breakfast Recipe | Crispy Poha Appe | Poha Appe Recipe | Instant Recip
Priyanka Walanju's Kitchen
0:00 / 0:00
एकदम चविष्ट पोह्यांचे अप्पे | Breakfast Recipe | Crispy Poha Appe | Poha Appe Recipe | Instant Recip
482 просмотра · 2 года назад
Priyanka Walanju's Kitchen
1,05 тыс. подписчиков
482 просмотра · 2 года назад
#healthyrecipes #food #breakfastrecipe #appam #appamrecipe
appe recipe | appe recipe in Marathi | poha appe | pohyache appe recipe | appe recipe for breakfast | instant appe | healthy recipe | vegetable appe
Subscribe here :- https://m.youtube.com/channel/UCCcwBe...
*** Watch Our More Video **
🔴 • 10 मिनिटात बनवा चटपटीत टोमॅटो चे धिरडे | ट...
🔴 • चटपटीत बटाट्याचे धिरडे | Kurkurit Tandalac...
🔴 • 1 वाटी रव्यापासून बनवा मस्त कुरकुरीत नाश्त...
🔴 • चीज पराठा रेसिपी | cheese paratha recipe |...
🔴 • चीज गार्लिक ब्रेड | Cheese Garlic Bread Re...
🔴 • अशा सोप्या पद्धतीने बनवा घरच्या घरी मेदु व...
साहित्य -
जाडे पोहे - 2 वाटी
मुगाची डाळ - अर्धी वाटी
हिरवी मिरची - चार
कढीपत्ता - 7 ते 8 पाने
फेटलेले दही - 4 चमचे
कोथिंबीर
खाण्याचा सोडा - पाव चमचा.
चवीनुसार - मीठ
कृती -
1. प्रथम मुगाची डाळ चार तास भिजत ठेवणे.
2. पोहे स्वच्छ धुवून 5-10 मि. भिजत ठेवा.
3. त्यानंतर डाळ आणि हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटुन घेणे
4. आता भिजवलेले पोहे मॅश करुन घेणे त्यानंतर वाटलेली डाळ, दही, कोथिंबीरी, कडिपत्ता आणि चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस मिसळून घेवून त्यानंतर थोडे-थोडे पाणी घालून बॅटर बनवणे.
5. आता अप्पे पात्राला तेल लावून गरम होण्यासाठी ठेवा
6. आता मिश्रणामध्ये खाण्याचा सोडा घाला आणि एकसारखे मिक्स करा.. आता लगेचच अप्पे बनवा. बाजूने थोडे तेल सोडा. 2-3 मिनिटांनी पलटी करा. पुन्हा थोडे बाजूने तेल सोडा. झाकण ठेवून शेकून घेणे.
Social media links 👇👇👇👇👇
🔵 Facebook :- / 646148066014608
🔴 Instagram :- / walanjupriy. .
If you like this video, Please Like and Subscribe