Savadhan Hindusthan || Maharashtrachi Lokagaani S2 || Episode 14 || Shahir Ramanand ||
Shahir Ramanand
0:00 / 0:00
Savadhan Hindusthan || Maharashtrachi Lokagaani S2 || Episode 14 || Shahir Ramanand ||
87 945 просмотров · 2 г. назад
Shahir Ramanand
425 тыс. подписчиков
87 945 просмотров · 2 г. назад
रामानंद कल्याण प्रस्तुत,
संत आणि लोककलावंताची वाणी
महाराष्ट्राची लोकगाणी (पर्व 2)
भाग 14
गीत ,संगीत - शाहीर महर्षी आत्माराम पाटील
गायक - शाहीर रामानंद उगले
लोककलेतील शाहीरी प्रबोधन गीत हा एक कलाप्रकार आपल्या समोर आम्ही सादर करत आहोत. शाहीरीतील महर्षी आत्माराम पाटील लिखित यांनी अखंड भारताला सावधानतेचा इशारा आपल्या या काव्यातून दिला आहे ही परखड मत आपल्या शाहीरीच्या लोकगीताच्या माध्यमातून सादर करत आहेत शाहीर रामानंद उगले आणि सहकारी
महाराष्ट्राची लोककला ही जिवंत राहावी व ती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आम्ही हा प्रयत्न करत आहोत यासाठी ,आपण महाराष्ट्राच्या लोककलेचा व लोकसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी शाहीर रामानंद या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.