Перейти к содержимому

तुज मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एकदंता. ॐ गं गणपतये नमः 🙏🙏🙏🙏🙏

Flute Nandkumar Dingare Dingare

0:00 / 0:00

तुज मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एकदंता. ॐ गं गणपतये नमः 🙏🙏🙏🙏🙏

114 просмотров · 2 недели назад
Flute Nandkumar Dingare Dingare
1,71 тыс. подписчиков
114 просмотров · 2 недели назад
तुज मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एकदंता तुझे ठायी माझी भक्ती, विरुढावी गणपती तुझे ठायी ज्याची प्रीती, त्याची घडावी संगती धरणीधरा ऐसे द्यावे, सर्वाभूती लीन व्हावे तुज शरण, शरण, शरण, आलो पतित मी जाण तुझा अपराधी मी खरा, आहे हे इक्षुचापधरा माझी येऊ दे करुणा, तुजलागी गजानना भारत रत्न लता दीदी यांनी गायिलेले अप्रतिम मराठी भक्तीगीत 🙏🙏🙏🙏🙏