Перейти к содержимому

घटस्थापनेच्या दिवशी उपवास सोडण्यासाठी बनवला खास बेत चविष्ट धपाटी, सुकी मसूर, आणि मसाले भात

deeparchana

0:00 / 0:00

घटस्थापनेच्या दिवशी उपवास सोडण्यासाठी बनवला खास बेत चविष्ट धपाटी, सुकी मसूर, आणि मसाले भात

96 просмотров · 4 дня назад
deeparchana
233 подписчика
96 просмотров · 4 дня назад
नमस्कार मंडळी! ❤️ स्वागत आहे तुमच्या आपल्या Deeparchana Vlog मध्ये! 🥰 आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापनेच्या निमित्ताने उपवास सोडण्यासाठी बनवलेला चविष्ट घरगुती जेवणाचा बेत पाहणार आहोत. 😋🍽️ आजच्या खास बेतामध्ये आहेत गरमागरम धपाटी, सुकी मसूर, शेपूची भाजी, चविष्ट बटाटा रस्सा भाजी आणि सुगंधी मसाले भात! 🥘🌿 घरच्या घरी बनवलेल्या या साध्या, चविष्ट आणि मनाला समाधान देणाऱ्या जेवणाचा आस्वाद नक्की घ्या. ❤️🌺 व्हिडिओ आवडला तर लाईक करा 👍, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि Deeparchana Vlog चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 🔔🙏 तुमच्या सर्वांना घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏