दातेगड | DATEGAD | या किल्ल्यावर आहे "तलवारीच्या आकाराची विहीर" | पाटण | सातारा जिल्हा
Ritesh Travel Vlogs
0:00 / 0:00
दातेगड | DATEGAD | या किल्ल्यावर आहे "तलवारीच्या आकाराची विहीर" | पाटण | सातारा जिल्हा
1 443 просмотра · 4 года назад
Ritesh Travel Vlogs
21,8 тыс. подписчиков
1 443 просмотра · 4 года назад
दातेगड उर्फ सुंदरगड
(पाटण ) सातारा जिल्हा
कराड पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला आणि पाटणच्या खोऱ्यात निसर्गाच्या कुशीत बसलेला सुंदर असा किल्ला आहे .गडावर पाहण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, त्यामुळे एकदा का होईना ..! नक्की या गडाला भेट द्या
मार्ग -
मुंबई - पुणे - सातारा - दातेगड
कोल्हापूर - कराड - पाटण - दातेगड
#भटकंती #महाराष्ट्र #travel #सातारा #patan #किल्ले #vlog #marathi