Перейти к содержимому

स्वामीवर विश्वास ठेवा आणि आपले कर्म इमानदारीने करा फळ मिळतेच.

Navneet dhara नवनीत धारा

0:00 / 0:00

स्वामीवर विश्वास ठेवा आणि आपले कर्म इमानदारीने करा फळ मिळतेच.

4 181 просмотр · 2 дн. назад
Navneet dhara नवनीत धारा
85,4 тыс. подписчиков
4 181 просмотр · 2 дн. назад
♦️♦️Business deal enquiry email :- bapushrimaharaj@gmail.com ♦️♦️ हर हर महादेव श्री स्वामी समर्थ मित्रांनो त्या भगवान परमात्म्यावरती आपला भार टाकून त्यांच्या चरणावरती दृढ विश्वास ठेवून आपलं कर्म जर आपण इमानदारीने करत राहिलं तर तो भगवान परमात्मा त्या कर्मामध्ये आपल्याला फळ देतोच केवळ विश्वास ठेवून जर कर्म करत नसेल तर जेवणामध्ये काही चमत्कार होऊ शकत नाही कर्म करून विश्वास ठेवायचा म्हणजे त्या कर्माचं फळ बरोबर तो भगवान परमात्मा देतो आणि हाच खरा चमत्कार जीवनामध्ये असतो याचाच विचार करणारा सुंदर असा हा व्हिडिओ.. ♦️♦️ Is video mein istemal ki Gai image aur visuals Ai generated hai. ♦️♦️ Is video mein background support ke liye istemal Kiya Gaya music Yt studio se liya gaya hai jo ki free tu use copyright free hai.