Перейти к содержимому

झटपट तयार होणारी मसाला भेंडी 😊😊

AAISWAD KITCHEN RECIPES BY REKHA

0:00 / 0:00

झटपट तयार होणारी मसाला भेंडी 😊😊

580 просмотров · 12 дней назад
AAISWAD KITCHEN RECIPES BY REKHA
145 подписчиков
580 просмотров · 12 дней назад
भेंडी 200 ग्रॅम अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी खोबरा कीस चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं एक चमचा जिरे एक चमचा बेडगी मिरचीचे लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ चार ते पाच कढीपत्त्याची पानं थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर -------------------------------- कृती-भेंडी धुवून पुसून कापून घ्या ताटात घेतलेले साहित्य शेंगदाणे खोबरा कीस लसुन आलं हिरव्या मिरच्या जिरे हळद लाल तिखट अर्धा चमचा मीठ चार ते पाच कढीपत्त्याची पानं मिक्सर मध्ये घालून जाडसर वाटून घेतले कढई गॅसवर ठेवणे दोन चमचे तेल कढईमध्ये टाका मिक्सरमध्ये वाटलेले जाडसर मसाला कढईत टाकून दोन ते तीन मिनिटं परतून घ्या परतून झालेला मसाला प्लेटमध्ये काढून घ्या त्याच कढईत दोन चमचे तेल घ्या त्यात भेंडी परतून घ्या त्यात अर्धा चमचा मीठ टाका त्यात अर्धा चमचा हळद टाका भेंडी पाच मिनिटे परतून घ्या नंतर त्यात परतून घेतलेला त्याला टाका भेंडी व मसाला मिक्स करून घ्या वरून कापलेली कोथिंबीर टाका अशाप्रकारे आपला झटपट भेंडी मसाला तयार