Перейти к содержимому

माऊच्या मैत्रिणीचा बर्थडे 🎂 | धमाल सुरू असतानाच अचानक लाईट गेली! 😲 | Marathi Family Vlog

The queens choice. Akshu Lokhande

0:00 / 0:00

माऊच्या मैत्रिणीचा बर्थडे 🎂 | धमाल सुरू असतानाच अचानक लाईट गेली! 😲 | Marathi Family Vlog

106 просмотров · 2 дн. назад
The queens choice. Akshu Lokhande
62 подписчика
106 просмотров · 2 дн. назад
आजच्या व्लॉगमध्ये आम्ही गेलो होतो माऊच्या एका गोड मैत्रिणीच्या वाढदिवसाला. ❤️ बर्थडेची तयारी, सुंदरशी डॉल गिफ्ट, घरच्यांकडून औक्षण आणि ओवाळणी, सगळ्यांचं फोटोशूट आणि केक कटिंग अशी एकदम छान धमाल झाली. पण औक्षण सुरू असतानाच अचानक लाईट गेली! 😅 त्यानंतर लाईट आली आणि पुन्हा सुरू झालं बर्थडे सेलिब्रेशन. माऊची मित्रमैत्रिणींसोबतची मस्ती, गिफ्ट पाहून केलेला हट्ट आणि सगळ्यांसोबत घालवलेला आनंदाचा वेळ खूप छान होता. आणि शेवटी खाल्लं औरंगाबादचं स्पेशल चिकन आणि रोटी. 😋 तर आजचा हा सुंदर व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका. ❤️ #MarathiVlog #BirthdayCelebration #FamilyVlog #MarathiFamilyVlog #DailyVlog #MauVlog #BirthdayParty #MarathiYouTuber #LifestyleVlog #AurangabadSpecialChicken #MomLife #मराठीव्लॉग #share #like #viral #dailyvlog #marathivlog #familyvlog