ही पद्धत आणि अचूक प्रमाण वापरुन बनवा ताज्या मटारच्या खुसखुशीत मसाला पुऱ्या|MatarPuri|Fresh MatarPuri
Preshita's Kitchen
0:00 / 0:00
ही पद्धत आणि अचूक प्रमाण वापरुन बनवा ताज्या मटारच्या खुसखुशीत मसाला पुऱ्या|MatarPuri|Fresh MatarPuri
4 508 просмотров · 7 месяцев назад
Preshita's Kitchen
199 тыс. подписчиков
4 508 просмотров · 7 месяцев назад
ही पद्धत आणि अचूक प्रमाण वापरुन बनवा ताज्या मटारच्या खुसखुशीत मसाला पुऱ्या|MatarPuri|Fresh MatarPuri
#freshmatarpuri #matar #मटारपुरी
साहित्य:-
1 कप मटार
4-5 लसूण पाकळ्या
1/2 इंच आलं
2-3 हिरव्या मिरच्या
मूठभर कोथिंबीर
1 चमचा बडीशेप पावडर
1 चमचा जिरे पावडर
1 चमचा तीळ
चवीपुरते मीठ
1 मोठा चमचा कडकडीत तेलाचे मोहन
1 घट्ट कप गव्हाचे पीठ
1 मोठा चमचा बारीक रवा
1 मोठा चमचा बेसन
किंचित साखर
तेल तळण्यासाठी.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#maratpuri#मटार#matar#matarpurirecipe #preshitaskitchen#preshitakitchen #Preshita'sKitchen#greenpeaspuri#freshmatarpuri#matarrecipe #puri#purirecipe#पुऱ्या#purya
#aatagarzalyatariashachfuglelyarahatipurya
Thanks For Watching Preshita's Kitchen 😊🙏