Delhi Protest LIVE | ‘वोट बचाओ, देश बचाओ’! INDIA आघाडीची दिल्लीतील रामलीला मैदानावर जाहीर सभा
Mumbai Tak
0:00 / 0:00
Delhi Protest LIVE | ‘वोट बचाओ, देश बचाओ’! INDIA आघाडीची दिल्लीतील रामलीला मैदानावर जाहीर सभा
201 025 просмотров · Трансляция закончилась 18 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
201 025 просмотров · Трансляция закончилась 18 ч назад
Delhi Protest LIVE | ‘वोट बचाओ, देश बचाओ’! INDIA आघाडीची दिल्लीतील रामलीला मैदानावर जाहीर सभा
‘वोट बचाओ, देश बचाओ’चा नारा देत INDIA आघाडीची दिल्लीतील रामलीला मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया, मतदारांचे अधिकार आणि लोकशाहीशी संबंधित मुद्द्यांवर विरोधी पक्षांचे नेते या सभेत आपली भूमिका मांडणार आहेत. रामलीला मैदानावरील सभेत कोणते नेते काय बोलणार? INDIA आघाडीचे नेमके मुद्दे काय? दिल्लीतील सभेचे LIVE अपडेट्स पाहा मुंबई Tak वर. दिल्लीतील सभेचं थेट प्रक्षेपण!
The INDIA bloc is holding a public rally at Ramlila Maidan in New Delhi under the slogan ‘Save Vote, Save Nation’. Opposition leaders are raising issues related to the electoral process, voters' rights and democracy. Watch the speeches, key statements and latest developments from the rally LIVE on Mumbai Tak.
#INDIAAlliance #Congress #Delhi #Portest #MumbaiTak #DelhiProtest #VoteBachaoDeshBachao #INDIAAlliance #RamlilaMaidan #DelhiLIVE #OppositionRally #ElectionCommission #MumbaiTak