रूपाली भोसले ६ वर्षांनी पुन्हा दिसणार नाटकात. नवस, बाप्पाची प्रचिती आणि कुटुंबासोबत गणपती डान्स
Lokmat Filmy
0:00 / 0:00
रूपाली भोसले ६ वर्षांनी पुन्हा दिसणार नाटकात. नवस, बाप्पाची प्रचिती आणि कुटुंबासोबत गणपती डान्स
12 634 просмотра · 17 часов назад
Lokmat Filmy
3,43 млн подписчиков
12 634 просмотра · 17 часов назад
Inside Rupali Bhosle’s Ganpati Celebration: Emotional Story & Major Career Comeback | Exclusive Interview
अभिनेत्री रूपाली भोसलेच्या घरी यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा होतोय? बाप्पाची आकर्षक आरास, ५ दिवस बदलणारे खास फेटे आणि ऋषिपंचमीचा नैवेद्य याबद्दल रूपालीने दिलंय खास अपडेट.
तसेच ६ वर्षांनंतर व्यावसायिक रंगभूमीवर नाटकाद्वारे पुनरागमन करतानाचा आनंद, बाप्पाची प्रचिती आणि एका भावनिक संघर्षातून मिळालेल्या यशाचा प्रवास रूपालीने 'लोकमत फिल्मी'सोबत खास मुलाखतीत शेअर केला आहे. पाहा हा संपूर्ण exclusive व्हिडिओ!
#RupaliBhosle #LokmatFilmy #Ganeshotsav #GanpatiBappaMorya #MarathiActress #MarathiSerial #MarathiNatak #AaiKutheKayKarte #Lapandav #GanpatiCelebration #MarathiCinema #GaneshFestival #BappaBlessings #MarathiCelebrity #MarathiEntertainment