Перейти к содержимому

Chovis Tas Ekach Vichar | @sarangpampatwar | Akshar Akshar Tuzech Aahe | Kavan Marathi

Kavan Marathi

0:00 / 0:00

Chovis Tas Ekach Vichar | @sarangpampatwar | Akshar Akshar Tuzech Aahe | Kavan Marathi

46 025 просмотров · 6 месяцев назад
Kavan Marathi
13,3 тыс. подписчиков
46 025 просмотров · 6 месяцев назад
कवी: सारंग पांपटवार संगीतकार: सारंग पांपटवार Music Arrangement: Raag Lights Arrangement: Ishan – Gargee Cinematography: Yash Deshmukh | @the_duoclub Edited by: Kri8 ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ ही एक स्वरचित मराठी कवितांची सांगीतिक मैफल असून‚ ज्यात कवी अपूर्व राजपूत‚ अविनाश काठवटे‚ सारंग पांपटवार आणि नैनेश तांबे आपल्या स्वरचित कविता‚ गाणी आणि गझलांचं मुक्त सादरीकरण करतात. मराठी कवितेला धरून काही सृजनशील प्रयोगही रसिकांना ह्या मैफलीत अनुभवायला मिळतात. आपल्या मनात असलेल्या भावनांना नेमक्या शब्दांत ऐकण्यासाठी‚ मनसोक्त हसण्यासाठी‚ हलकंसं रडण्यासाठी‚ एकत्र गाणं गुणगुणण्यासाठी आणि आपली मातृभाषेशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्यासाठी नक्की या !!! कार्यक्रमासाठी संपर्क: कवन मराठी - 7972927440 (आदित्य जाधव) Follow us on ⬇️ Instagram: https://www.instagram.... For more videos subscribe to our channel!