बुधवार व गणेशोत्सव विशेष | गणपती बाप्पाची सुंदर प्रार्थना | गणेश मंत्र | प्रारंभी विनती करू गणपती 🙏
भक्तीचा अमूल्य ठेवा
0:00 / 0:00
बुधवार व गणेशोत्सव विशेष | गणपती बाप्पाची सुंदर प्रार्थना | गणेश मंत्र | प्रारंभी विनती करू गणपती 🙏
1 689 просмотров · 7 дней назад
भक्तीचा अमूल्य ठेवा
5,17 тыс. подписчиков
1 689 просмотров · 7 дней назад
बुधवार व गणेशोत्सव विशेष | श्री गणेश प्रार्थना स्तोत्र व मंत्र | प्रारंभी विनती करू गणपती | गणपती बाप्पाची सुंदर प्रार्थना अवश्य पठण श्रवण करा 🙏
🙏 श्री गणेशाय नमः 🙏
श्री गणेश प्रार्थना स्तोत्र – “प्रारंभी विनती करू गणपती, विद्या दयासागरा” आणि श्री गणेश प्रार्थना मंत्र भक्तिभावाने ऐका.
श्री गणेश हे बुद्धी, विद्या, ज्ञान आणि शुभारंभाचे दैवत मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी श्री गणेशाचे स्मरण व प्रार्थना केल्याने मन प्रसन्न होते आणि भक्तीभाव वाढतो.
🌺 या व्हिडिओमध्ये:
🔸 श्री गणेश प्रार्थना स्तोत्र
🔸 प्रारंभी विनती करू गणपती विद्या दयासागरा
🔸 श्री गणेश प्रार्थना मंत्र
🔸 गणपती बाप्पाची भक्तिमय प्रार्थना
🙏 गणपती बाप्पा मोरया!
🌺 मंगलमूर्ती मोरया! 🌺
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share 📲 करा आणि अशाच भक्तिमय स्तोत्र, मंत्र व प्रार्थनांसाठी Channel Subscribe 🔔 करा.
श्री गणेश प्रार्थना, गणेश प्रार्थना स्तोत्र, प्रारंभी विनती करू गणपती, प्रारंभी विनती करू गणपती विद्या दयासागरा, गणेश प्रार्थना मंत्र, श्री गणेश मंत्र, गणेश स्तोत्र, गणपती प्रार्थना, गणपती बाप्पा मोरया, गणेश भक्तीगीत, गणेश भक्ती, गणेशोत्सव विशेष, बुधवार विशेष गणेश, गणपती मंत्र, गणेश आरती, गणेश स्तोत्र मराठी, गणेश प्रार्थना मराठी, Ganesh Prarthana, Ganesh Stotra, Ganpati Bappa Morya
#श्रीगणेश #गणेशप्रार्थना #गणेशस्तोत्र #गणेशमंत्र #गणपतीबाप्पामोरया #प्रारंभीविनतीकरूगणपती #गणेशभक्ती #गणेशोत्सव #बुधवारविशेष #GanpatiBappaMorya