Charcha Tar Honarach LIVE | निवडणुकांमध्ये गडबड झालीये का? न्यूजरुम चर्चा | Gyanesh Kumar | ECI SIR
Mumbai Tak
0:00 / 0:00
Charcha Tar Honarach LIVE | निवडणुकांमध्ये गडबड झालीये का? न्यूजरुम चर्चा | Gyanesh Kumar | ECI SIR
55 180 просмотров · Трансляция закончилась 4 часа назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
55 180 просмотров · Трансляция закончилась 4 часа назад
ECI | Gyanesh Kumar | भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) अंतर्गत कारभारावरून सध्या देशात वादळ उठले आहे. एका वृत्तपत्राच्या शोधनिबंधानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत तब्बल १४ वेळा मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या काही निर्णयांवर अधिकृत आक्षेप नोंदवले होते. मतदार यादीतील नावे बदलणे, वगळणे आणि केंद्रीय डेटाबेसवरील नियंत्रण यांसारख्या गंभीर मुद्द्यांवरून हे आक्षेप घेण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. यावरून विरोधी पक्षांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर थेट 'व्होट चोरी'चे आणि लोकशाही धोक्यात आणल्याचे गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे की, कोणत्याही मोठ्या संस्थेत अंतर्गत चर्चा आणि मते वेगवेगळी असणे सामान्य आहे, मात्र अंतिम निर्णय सर्वानुमते आणि कायद्यानुसारच घेण्यात आले आहेत.या न्यूजरुम चर्चेत पाहा—निवडणूक आयोगात नक्की काय चाललंय? खरंच निवडणुकांमध्ये काही गडबड झाली आहे की हा केवळ अंतर्गत प्रशासकीय वाद आहे?
The Election Commission of India (ECI) is under massive scrutiny following a media exposé claiming serious internal disagreements within the top panel. Reportedly, Election Commissioners Sukhbir Singh Sandhu and Vivek Joshi formally recorded objections at least 14 times over 10 months against decisions taken regarding the Special Intensive Revision (SIR) of electoral rolls, voter deletions, and database control.While the Opposition has launched a fierce attack alleging electoral malpractices and an assault on democratic systems, the ruling party and the ECI have strongly refuted the claims. The Election Commission issued a official statement clarifying that differing observations are a normal part of institutional deliberations, and all final decisions were taken unanimously.
Charcha Tar Honarach LIVE | निवडणुकांमध्ये गडबड झालीये का? न्यूजरुम चर्चा | Gyanesh Kumar | ECI SIR
#ElectionCommission #ECIRift #ECDissent #GyaneshKumar #VoterListRow #NewsroomDebate #IndianPolitics #Democracy #MarathiNews #Trending #PoliticalFight
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.