सगळं ठीक पण ,गायकवाडांनी Mathur Bail चे मालक Rahul Patil यांना गोळ्या का घातल्या ? | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
सगळं ठीक पण ,गायकवाडांनी Mathur Bail चे मालक Rahul Patil यांना गोळ्या का घातल्या ? | Vishaych Bhari
1 121 256 просмотров · 2 г. назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
1 121 256 просмотров · 2 г. назад
सगळं ठीक पण ,गायकवाडांनी Mathur Bail चे मालक Rahul Patil यांना गोळ्या का घातल्या ? | Vishaych Bhari
मंडळी कल्याण पूर्वेतील हिललाईन पोलीस स्टेशनात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे कट्टर समर्थक राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला ह्ये तुम्हाला माहितीये.त्या हल्ल्यात महेश गायकवाड यांना पाच तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्यावत्या. त्या घटनेच्या निषेधार्थ कल्याण लोकसभेचे खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज म्हणजे रविवारी त्यांच्या वाढदिवसा निमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द केलेत. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य क्रीडा स्पर्धा, डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे श्रीकांत शिंदे यांची मुलाखत असे काही कार्यक्रम आयोजित केले होते. पण आता श्रीकांत शिंदेनी ते कार्यक्रम ठेवू नका असं सांगितलंय. आता काल ज्यांनी हल्ला केला ते आमदार गणपत गायकवाड आणि ज्यांच्यावर हल्ला झाला ते महेश गायकवाड कोण आहेत, त्यांची नेमकी दुश्मनी काय होती, नेमकी घटना कशी घडली हे सगळं आपण काल जाणून घेतलं. पण महेश गायकवाड यांच्यासोबत असणाऱ्या राहुल पाटील यांच्यावर का गोळ्या झाडण्यात आल्या, राहुल पाटील नेमके कोण आहेत, त्यांचा या प्रकरणाशी काय संबंधय आणि सध्या त्यांची अवस्था कशीय हेच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणारे,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
https://vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#ganpatgaikwadvsmaheshgaikwad
#ganpatgaikwadvsshrikantshinde
#ganpatgaikwadpolicestation
#ganpatgaikwadvsmaheshgaikwadnews
#GanpatGaikwadarrest
#GanpatGaikwadkalyanulhasnagar
#maheshgaikwadkalyan
#maheshgaikwadvsganpatgaikwad
#maheshgaikwadnews
#maheshgaikwadgolibar
#maheshgaikwadganpatgaikwad
#maheshgaikwadfiring
#Ganpatgaikwadgolibar
#Kalyanulhasnagarfiring
#Kalyanulhasnagargolibarnews
#Ganpatgaikwadkalyanulhasnagar
#GanpatGaikwadlatestnews
#Rahulpatilgolibar