Перейти к содержимому

मंगळवार विशेष विठ्ठल भजन 🙏🌺 | TOP 20 सुपरहिट विठ्ठल भक्तिगीते | Nonstop Vitthal Bhajan #nonstop

Swami Bhakti Studio

0:00 / 0:00

मंगळवार विशेष विठ्ठल भजन 🙏🌺 | TOP 20 सुपरहिट विठ्ठल भक्तिगीते | Nonstop Vitthal Bhajan #nonstop

5 935 просмотров · Трансляция закончилась 1 дн. назад
Swami Bhakti Studio
21,5 тыс. подписчиков
5 935 просмотров · Трансляция закончилась 1 дн. назад
🙏🌺 मंगळवार विशेष विठ्ठल भजन | TOP 20 सुपरहिट विठ्ठल भक्तिगीते 🌺🙏 🚩 पांडुरंग हरी! विठ्ठल हरी! 🙏💛 श्री विठ्ठल रखुमाईच्या चरणी समर्पित TOP 20 सुपरहिट विठ्ठल भक्तिगीतांचा नॉनस्टॉप नजराणा ऐका आणि भक्तिरसात तल्लीन व्हा. 🥰🌺 🎶 या भक्तिमय ज्यूकबॉक्समध्ये ऐका मनाला शांती देणारी, भक्तीभाव जागवणारी आणि विठुरायाच्या प्रेमात रमवणारी सुंदर मराठी विठ्ठल भक्तिगीते. 🙏 मंगळवार विशेष विठ्ठल भजन ऐका, विठ्ठल नामाचा गजर करा आणि आपल्या दिवसाची सुरुवात भक्तीने करा. 💛 जय हरी विठ्ठल! जय जय पांडुरंग! 💛 ❤️ व्हिडिओ आवडल्यास Like करा. 🔔 नवीन भक्तिगीते ऐकण्यासाठी Channel Subscribe करा. 📲 आपल्या विठ्ठल भक्त मित्र-परिवारासोबत हा भक्तिमय ज्यूकबॉक्स नक्की Share करा. 🎵 SWAMI BHAKTI STUDIO PRESENTS #VitthalBhajan #VitthalBhakti #Pandurang #MarathiBhajan #NonstopVitthalBhajan #VitthalRukmini #Pandharpur #Vithoba #BhajanJukebox #मंगळवारविशेष