कुणाचा सपोर्ट मिळत नाही, तरीही थांबायचं नाही | Marathi Vlog #myfirstvlog
Sima vlog
0:00 / 0:00
कुणाचा सपोर्ट मिळत नाही, तरीही थांबायचं नाही | Marathi Vlog #myfirstvlog
147 просмотров · 2 недели назад
Sima vlog
108 подписчиков
147 просмотров · 2 недели назад
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता ❤️
जन्माष्टमीच्या निमित्ताने माझ्या विनीतला मी कन्हैया बनवून शाळेत पाठवलं. 🦚💙
मुलाच्या या छोट्याशा आनंदात आई म्हणून मला खूप मोठं सुख मिळतं. ❤️
पण आयुष्यात एक गोष्ट शिकलेय… प्रत्येक वेळी आपल्याला कुणाचा सपोर्ट मिळेलच असं नाही. काही गोष्टी आपल्यालाच एकट्याने कराव्या लागतात.
ब्लॉगिंग असो, घरची जबाबदारी असो किंवा आयुष्यातली कोणतीही अडचण असो…
सुरुवात आपणच करायची आणि कितीही अडचणी आल्या तरी थांबायचं नाही. 💪❤️
हा Vlog तुम्हाला आवडला तर Like करा, Comment मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि माझ्या छोट्याशा YouTube Family ला Subscribe करा. 🙏❤️
#MarathiVlog #Janmashtami #Krishna #Kanhaiya #MomVlog #MarathiYouTuber #Motivation #DailyVlog #MotherSonLove