Перейти к содержимому

One way ticket to Rabiesville! Rabies,a dreaded disease,information & prevention in marathi.

Ashutosh Kelkar

0:00 / 0:00

One way ticket to Rabiesville! Rabies,a dreaded disease,information & prevention in marathi.

363 просмотра · 1 год назад
Ashutosh Kelkar
3,82 тыс. подписчиков
363 просмотра · 1 год назад
नमस्कार, सद्ध्या मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव,त्याविरुद्ध त्यांच्या बंदोबस्तासाठी जनतेनी केलेल्या मागण्या,प्राणीमित्र संघटनांनी घेतलेली मुक्या प्राण्यांची बाजू,आणि या कैचीत सापडलेली महापालिका व सरकार हा विषय बराच गाजतोय. या कुठल्याच वादात न पडता,रेबीज या त्यांच्यापासून होणाऱ्या प्राणघातक आजाराविषयी शास्त्रीय पण सोप्या भाषेत सांगून प्रतिबंधात्मक उपायांविषयी जनजागृती करणारा व्हिडियो प्रस्तुत करतोय,बघा आवडतोय का.🙏🙏