Перейти к содержимому

अभंग : संत संगतीचे काय सांगू सुख गायक : श्री बापूरावजी म बागल ( झरे ता करमाळा )

संतांचे संगती

0:00 / 0:00

अभंग : संत संगतीचे काय सांगू सुख गायक : श्री बापूरावजी म बागल ( झरे ता करमाळा )

248 825 просмотров · 5 л. назад
संतांचे संगती
94,1 тыс. подписчиков
248 825 просмотров · 5 л. назад
#अभंगवाणी #मराठीअभंग #marathiabhanga || अभंग || संतसंगतीचे काय सांगू सुख | आपणा पारिखे नाही तेथे ||१||साधु थोर जाणा साधु थोर जाणा | साधु थोर जाणा कली युगी ||२|| इहलोकी तोचि सर्वांभुती सम | शरीराचा भ्रम नेणे कदा ||३|| नामा म्हणे गाय दुूध एक सरे | साधु निरंतर वर्ते तैसा ||४|| भक्तशिरोमणी श्री संत नामदेव महाराज गायक: ह भ प बापुरावजी महाराज बागल (झरे ता करमाळा ) तबला: ह भ प दादासाहेब महाराज पालके ( बोरगाव ता करमाळा ) पखवाज: चंद्रकांत महाराज गिरी ( वीट ता करमाळा ) सुत्रसंचलन: ह भ प प्रदिप महाराज ढेरे ( वीट ता करमाळा )