चमचमीत तोंडली भात | पाहुण्यांच्या थाळीत, सर्वाना आवडेल हा महाराष्ट्रीयन मसाले भात Tondli Bhat Recipe
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
चमचमीत तोंडली भात | पाहुण्यांच्या थाळीत, सर्वाना आवडेल हा महाराष्ट्रीयन मसाले भात Tondli Bhat Recipe
35 676 просмотров · 6 дней назад
Sarita's Kitchen
2,63 млн подписчиков
35 676 просмотров · 6 дней назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
चमचमीत तोंडली भात | पाहुण्यांच्या थाळीत, सर्वाना आवडेल हा महाराष्ट्रीयन मसाले भात Tondli Bhat Recipe
चमचमीत तोंडली भात रेसिपी | महाराष्ट्रीयन तोंडली भात रेसिपी | महाराष्ट्रीयन मसाले भात रेसिपी | कांदा टोमॅटो घालून केलेला तोंडली भात |tondali bhat recipe | masale bhat recipe | masala bhat recipe | maharashtrian tondali bhaat recipe |
साहित्य | Ingredients
• तेल ३-४ चमचे | Oil 3-4 Tbsp
• मोहरी १/२ टीस्पून | Mustard Seeds 1/2 Tsp
• जिरे १/२ टीस्पून | Cumin Seeds 1/2 Tsp
• मेथी दाणे १/४ टीस्पून | Fenugreek Seeds 1/4 Tsp
• उभा पातळ चिरलेला कांदा १ मोठा | 1 Large Onion (Thinly Sliced)
• उभी पातळ चिरलेली तोंडली २५० ग्रॅम | Ivy Gourd (Tondli) 250 g (Thinly Sliced)
• उभा पातळ चिरलेला टोमॅटो १ मध्यम | 1 Medium Tomato (Thinly Sliced)
• हळद १/२ टीस्पून | Turmeric Powder 1/2 Tsp
• बेडगी मिरची पावडर १ टीस्पून | Bedgi Chilli Powder 1 Tsp
• गरम मसाला १/४ टीस्पून | Garam Masala 1/4 Tsp
• तुकडा तांदूळ १ व १/२ कप | Broken Rice 1 & 1/2 Cups
• पाणी २ कप | Water 2 Cups
• मीठ चवीनुसार | Salt to Taste
• ओला नारळ चवीनुसार | Fresh Grated Coconut to Taste
• गोडा मसाला २ चमचे | Goda Masala 2 Tsp
• उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या ३-४ | 3-4 Green Chillies (Slit)
• साजूक तूप आवश्यकतेनुसार | Ghee as Required
• कोथिंबीर आवश्यकतेनुसार | Coriander Leaves as Required
• ओला नारळ वरून पेरण्यासाठी | Fresh Grated Coconut for Garnishing
How to make Tondli Bhat Recipe Method
• Wash the broken rice thoroughly and soak it for 15-20 minutes.
• Heat oil in a pan or pressure cooker. Add mustard seeds, cumin seeds, and fenugreek seeds and let them splutter.
• Add the thinly sliced onion and sauté until it turns light golden brown.
• Now add the thinly sliced tondli (ivy gourd) and sauté well for 3-4 minutes.
• Add the sliced tomato and cook until it becomes soft.
• Add turmeric powder, Bedgi chilli powder, garam masala, and a little water. Mix everything well.
• Drain the soaked broken rice, add it to the pan, and sauté gently for 2-3 minutes.
• Pour in 2 cups of water. Add salt, goda masala, slit green chillies, and fresh grated coconut. Mix everything well.
• Cover and cook on low heat until the rice is done, or pressure cook for 2 whistles.
• Once cooked, drizzle ghee over the bhat.
• Garnish with coriander leaves and fresh grated coconut, and serve hot Tondli Bhat.
Timeline
• Video summary 00:00
• Introduction 00:25
• साहित्य 00:55
• फोडणी 02:14
• Serving 06:12
Other recipes
डब्यासाठी भाजी पोळीचा कंटाळा आला? स्पेशल मसाला वापरून बनवा, वेगळ्या चवीचा मसाले भात | Masala Bhat • डब्यासाठी भाजी पोळीचा कंटाळा आला? स्पेशल म...
जेव्हा घरात भाजीला नसेल तेव्हा बनवला जाणारा? मसाला भाताची बेसिक रेसीपी/ Masala bhat basic recipe • जेव्हा घरात भाजीला नसेल तेव्हा बनवला जाणार...
कुकर मधे बनवा काही मिनिटांत मोकळी मोकळी, हॉटेल सारखी वेज बिर्याणी। ताजा मसाला वापरून पुलाव/ biryani • कुकर मधे बनवा काही मिनिटांत मोकळी मोकळी, ह...
१० जणांसाठी मसाले भात | मऊ मोकळ्या भातासाठी व जास्त प्रमाणात भात बनवताना ३ टिप्स Masale Bhat Recipe • १० जणांसाठी मसाले भात | मऊ मोकळ्या भातासाठ...
महाराष्ट्रीयन लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, मसाला भात रेसिपी | Masale Bhat Recipe | saritaskitchen • महाराष्ट्रीयन लग्नाच्या पंगतीतला मसाले भात...
रात्रीच्या जेवणात / स्पेशल थाळी मध्ये बनवा व्हेज मसाला पुलाव| मसाले भात Masale Bhat Saritaskitchen • रात्रीच्या जेवणात / स्पेशल थाळी मध्ये बनव...
समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, जास्त लोकांचे प्रमाण कसे घ्यायचे? कोणता तांदूळ घ्यावा? • समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, ...
वाटाणे भात | नेहमीपेक्षा वेगळा ताजे हिरवे वाटण करून चमचमीत मटार पुलाव १५ मिनिटांत Vatane Bhat Recipe • वाटाणे भात | नेहमीपेक्षा वेगळा ताजे हिरवे ...
तोच तो मसाला भात खाऊन कंटाळला? मग बनवा हा लसुण टोमॅटो भात कमी साहित्यात व झटपट/ Garlic Tomato Rice • तोच तो मसाला भात खाऊन कंटाळला? मग बनवा हा ...
एकदा माझ्या पद्धतीने करून बघा, खिचडीसारखा मऊमऊ टोमॅटो भात | चटपटीत, झटपट Tomato Masala Bhat Recipe • एकदा माझ्या पद्धतीने करून बघा, खिचडीसारखा ...
#चमचमीततोंडलीभातरेसिपी #महाराष्ट्रीयनतोंडलीभातरेसिपी #तोंडलीभात #मसालेभातरेसिपी #झटपटहोणारामसालेभात #डाळखिचडीरेसिपी #मऊमऊदालखिचडी #तोंडलीभातरेसिपीसरिता #मराठीपदार्थ #टोमॅटोखिचडी #पुलावरेसिपी #TondaliBhatRecipe #MasaleBhatRecipe #MasalaBhatRecipe #TondaliBhaatRecipe #TondaliBhat #MaharashtrianMasaleBhat #DinnerRecipe #KhichadiBhatRecipe #MauMauKhichadi #DalKhichadiRecipe #TomatoPulav #TondaliBhatRecipeSarita #SaritasKitchenMarathi #MasaleBhat
#saritaskitchen #सरिताकिचन #breakfastrecipes #easybreakfastrecipe
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com