19. आपत्ती व्यवस्थापन : नेरचं धरण | Karyakarta Adhikari | Avinash Dharmadhikari sir (IAS) #ias
Chanakya Mandal Pariwar
0:00 / 0:00
19. आपत्ती व्यवस्थापन : नेरचं धरण | Karyakarta Adhikari | Avinash Dharmadhikari sir (IAS) #ias
18 203 просмотра · 1 год назад
Chanakya Mandal Pariwar
517 тыс. подписчиков
18 203 просмотра · 1 год назад
या भागात :
फलटणच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सांभाळत असताना श्री अविनाश धर्माधिकारी सरांना आलेला एक अत्यंत चित्तथरारक असा आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव सरांनी या भागात सांगितला आहे. खटाव तालुक्याला पाणीपुरवठा करणारे नेरचे धरण फुटू नये म्हणून सरांनी कशा प्रकारची पावलं उचलली, हे सरांनी या भागात सांगितले आहे.
----------------------
या मालिकेतील पूर्वीचे भाग बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा - • कार्यकर्ता अधिकारी
-----------------------
कार्यकर्ता अधिकारी मालिकेबाबत :
1986 साली महाराष्ट्र मधून IAS साठी निवड झालेले एकमेव मराठी युवक म्हणजे श्री अविनाश धर्माधिकारी सर.
याआधी 11 वर्ष (१९७५-८६) सरांनी भारतमातेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले होते. या अकरा वर्षात त्यांनी देशभर प्रवास करत असताना युवक संघटन, ग्रामीण विकास प्रकल्प आणि विविध आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यावर लेखन देखील केले.
पुढे प्रशासकीय सेवेत (१९८६-१९९६) देखील श्री अविनाश धर्माधिकारी सरांनी एक उत्तम आणि प्रतिभावंत अधिकारी म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. या काळात त्यांनी केलेले कार्य, पेललेल्या जबाबदाऱ्या, राबवलेले अभिनव उपक्रम असे अनेक अनुभव सर या 'कार्यकर्ता अधिकारी' या नवीन मालिकेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मांडणार आहे.
#ias #disastermanagement iasmotivation #karyakartaadhikari #avinashdharmadhikari #phaltan #administration #indianconstitution
For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : https://t.me/chanakyamandalpariwaroff...
आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
Instagram.com/chanakyamandalpariwar
आमच्या Youtube चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar
आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
https://whatsapp.com/channel/0029VaAn...
फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
/ chanakyamandalpariwar
For further details contact us on https://chanakyamandal.org/
For Online Courses, visit: https://lms.chanakyamandal.org/
To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram channel :
https://t.me/chanakyamandalpariwaroff...
Subscribe and follow us on Youtube: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar