मराठा आंदोलक पेटले, जरांगेंच्या मागोमाग वेगळ्या कारणासाठी येणार.. | Manoj Jarange Mumbai March
Lokmat
0:00 / 0:00
मराठा आंदोलक पेटले, जरांगेंच्या मागोमाग वेगळ्या कारणासाठी येणार.. | Manoj Jarange Mumbai March
15 371 просмотр · 9 часов назад
Lokmat
4,76 млн подписчиков
15 371 просмотр · 9 часов назад
Maratha Activists Plan Unique Ganesh Visarjan Rally To Mumbai | Manoj Jarange Patil
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे मराठा कार्यकर्त्यांनी एक अनोखा निर्णय घेतला आहे. गावात पाणी नसल्याने गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी थेट मुंबईतील अरबी समुद्रात दिंडी काढण्याची तयारी सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या वेगळ्या भूमिकेमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. या संदर्भातील संपूर्ण बातमी आणि कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया पाहा या व्हिडिओमध्ये.
#MarathaReservation #ManojJarangePatil #Ganeshotsav #GanpatiVisarjan #MarathwadaDrought #LokmatNews #MaharashtraPolitics #MumbaiNews #Dharashiv #GanpatiBappaMorya #MaharashtraNews #LalbaugchaRaja #MarathiNews #BreakingNews #MarathaMorcha
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat