🥥 उकडीचे नारळाचे मोदक | पारंपरिक पद्धतीने मऊ आणि स्वादिष्ट मोदक | गणपती स्पेशल | Sumitra Tips
Sumitra Tips
0:00 / 0:00
🥥 उकडीचे नारळाचे मोदक | पारंपरिक पद्धतीने मऊ आणि स्वादिष्ट मोदक | गणपती स्पेशल | Sumitra Tips
19 просмотров · 2 недели назад
Sumitra Tips
197 подписчиков
19 просмотров · 2 недели назад
🥥 उकडीचे नारळाचे मोदक | पारंपरिक पद्धतीने मऊ आणि स्वादिष्ट मोदक | गणपती स्पेशल | Sumitra Tips
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीचे उकडीचे नारळाचे मोदक. 🥥❤️
मऊ उकड, स्वादिष्ट नारळ-गुळाचे सारण आणि मोदक सुंदर आकारात कसे वळायचे, हे या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने दाखवले आहे.
मोदक फुटू नयेत आणि उकड मऊ राहावी यासाठी काही खास Sumitra Tips देखील सांगितल्या आहेत. 😍
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ❤️ | Subscribe 🔔 नक्की करा.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺