केळीचे भाव वाढले! रोडसे बायोटेक व्हरायटी | दर्जेदार रोपे ते हार्वेस्टिंगपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन
शेतकरी बळीराजा
0:00 / 0:00
केळीचे भाव वाढले! रोडसे बायोटेक व्हरायटी | दर्जेदार रोपे ते हार्वेस्टिंगपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन
2 311 просмотров · 2 недели назад
शेतकरी बळीराजा
6,28 тыс. подписчиков
2 311 просмотров · 2 недели назад
शेतकरी मित्रांनो, करकंब येथील अमोल देशमुख हे बॉक्स पॅकिंगसाठी केळी खरेदी करणारे व्यापारी असून लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत प्लॉटला मार्गदर्शन करतात. तसेच मायक्रोसन आणि रोडसे बायोटेक, कर्नाटक या व्हरायटीची दर्जेदार रोपे योग्य दरात उपलब्ध करून देतात. महाराष्ट्रातील कुठल्याही भागातून बॉक्स पॅकिंगसाठी केळी विक्री करायची असल्यास त्यांच्याशी संपर्क साधू शकता. रोडसे बायोटेक व्हरायटीच्या शेतात 21 ऑगस्ट 2026 रोजी तब्बल ₹21/kg दर मिळाला आहे.
केळी व्यापारी : अमोल देशमुख रा. करकंब
📞 संपर्क : 8329991183
9763469547
#केळी #bananafarming #exportquality #केळीरोपे #शेतकरी #agriculture #solapur #maharashtra