Перейти к содержимому

The Untold Story of Maithili Jawkar: Multiple कोर्ट केसेसमुळे ४० वर्षाचं राहतं घर जाण्याची वेळ !!

Lokmat Filmy

0:00 / 0:00

The Untold Story of Maithili Jawkar: Multiple कोर्ट केसेसमुळे ४० वर्षाचं राहतं घर जाण्याची वेळ !!

17 793 просмотра · 7 часов назад
Lokmat Filmy
3,43 млн подписчиков
17 793 просмотра · 7 часов назад
The Untold Story of Maithili Jawkar : Multiple कोर्ट केसेसमुळे ४० वर्षाचं राहतं घर जाण्याची वेळ आणि सेन्सॉर बोर्ड कसं भेदभाव करतं? | Lokmat Filmy | Marathi Entertainment News #MaithiliJawkar #marathiactress #lokmatfilmy #marathientertainmentnews ज्येष्ठ अभिनेत्री मैथिली जावकर (Maithili Jawkar) यांनी त्यांच्या आयुष्यातील एका अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक संघर्षावर मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. तब्बल ४० वर्षे ज्या घरात त्या आणि त्यांचं कुटुंब राहत आलं, त्याच घरासाठी त्यांना हायकोर्ट आणि विविध न्यायालयांमध्ये कायदेशीर लढा द्यावा लागत आहे. वकिलांची बेजबाबदार वृत्ती, सोसायटी कमिटी आणि कोऑपरेटिव्ह कोर्टातील अडचणी, गहाण ठेवलेले दागिने, अर्धवट राहिलेला सिनेमा आणि ८५ वर्षांच्या आईसह बेघर होण्याची आलेली वेळ — या मुलाखतीत मैथिली जावकर यांनी त्यांचा संपूर्ण प्रवास, सेन्सॉर बोर्डचा अनुभव आणि बिग बॉस मराठीमधील आठवणी मांडल्या आहेत. पहा हा सविस्तर आणि भावूक संवाद फक्त Lokmat Filmy वर! 🔔 चॅनेलला नक्की Subscribe करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी Bell Icon दाबा. Timestamps (Chapters) 00:00 - Highlight: बेघर होण्याची आलेली वेळ 02:18 - ३५ वर्षांची अभिनय कारकीर्द आणि 'दामिनी'ची प्रसिद्धी 04:22 - करिअरमधील चढ-उतार आणि वाईट काळाची शिकवण 05:15 - महिला कुस्तीपटावरचा सिनेमा आणि निर्मितीतील अडचणी 06:55 - घराची केस आणि वकिलांचा बेजबाबदारपणा 08:55 - कोर्टातील सावळागोंधळ: केस कशी हाताबाहेर गेली? 11:08 - हायकोर्ट आणि सिटी सिव्हिल कोर्टातील केसेसचा गुंता 13:16 - १९८६ मध्ये घर खरेदी ते ४० वर्षांचा संघर्ष 16:18 - घरात दुसऱ्याच व्यक्तीचा ताबा आणि धक्कादायक प्रसंग 19:05 - कोऑपरेटिव्ह कोर्ट आणि सोसायटी सेक्रेटरीचे राजकारण 22:15 - कोर्टाच्या खर्चासाठी गहाण ठेवलेले दागिने व आर्थिक नुकसान 25:17 - सेन्सॉर बोर्डवर काम करण्याचा अनुभव आणि पक्षपातीपणा 28:40 - 'Bigg Boss Marathi 2' मधील न दिसलेला संघर्ष 32:00 - पुन्हा कॅमेरा फेस करण्याची इच्छा आणि प्रेक्षकांना प्रार्थना