Перейти к содержимому

मथुरा Vlog | Krishna Janmabhoomi, Dwarkadhish Mandir & Vishram Ghat 🦚‪@shweta.koli11‬ #mathura

Shweta_koli_vlog

0:00 / 0:00

मथुरा Vlog | Krishna Janmabhoomi, Dwarkadhish Mandir & Vishram Ghat 🦚‪@shweta.koli11‬ #mathura

168 просмотров · 5 дней назад
Shweta_koli_vlog
120 подписчиков
168 просмотров · 5 дней назад
🙏🏻 Mathura Diaries | Dwarkadhish Mandir & Vishram Ghat | Braj Yatra आमच्या Mathura–Vrindavan–Barsana प्रवासातील आजचा अनुभव ❤️🦚 या vlog मध्ये आपण मथुरेतील प्रसिद्ध Dwarkadhish Mandir ला भेट देणार आहोत आणि त्यानंतर Vishram Ghat वर यमुना नदीचं दर्शन घेणार आहोत. भगवान श्रीकृष्णांच्या जन्मभूमी असलेल्या Mathura मध्ये प्रत्येक ठिकाणाची स्वतःची एक कथा आणि वेगळी आध्यात्मिक अनुभूती आहे. Dwarkadhish Mandir ची सुंदर वास्तू, मंदिरातील वातावरण आणि त्यानंतर Vishram Ghat वर यमुनेच्या काठावरचा अनुभव — या सगळ्याची छोटीशी झलक या vlog मध्ये आहे. ❤️ हा प्रवास फक्त places पाहण्याचा नाही, तर Brajभूमीचा इतिहास, संस्कृती आणि श्रद्धा अनुभवण्याचा आहे. मथुरा खर्च Homestay 4500/- for 3 day Auto-600 per day/- Shopping and food depend on you 📍 Places Covered: • Dwarkadhish Mandir, Mathura • Vishram Ghat, Mathura • Yamuna River & Ghats आमच्या या Braj Yatra मध्ये पुढे आपण Mathura, Vrindavan आणि 🔔 नक्की करा. #marathivlog #fypシ #vlo g #Shweta #vlogs #Mathura #vrindavan #mathuravlog