Mumbai, Thane मधल्या Koli आणि Agri लोकांसोबतच इतरही समाजात आई एकविरा देवीची पूजा करतात | Bol Bhidu
BolBhidu
0:00 / 0:00
Mumbai, Thane मधल्या Koli आणि Agri लोकांसोबतच इतरही समाजात आई एकविरा देवीची पूजा करतात | Bol Bhidu
185 779 просмотров · 3 г. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
185 779 просмотров · 3 г. назад
#BolBhidu #EkivraDevi #AaiEkviraDevi
महाराष्ट्राची आराध्य कुलदैवता, हाकेला धावणारी नवसाला पावणारी म्हणजे आई एकविरा देवी. एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्हयावरी हे आई एकविरा देवीचं गाण तर सर्वश्रुतचं आहे. एकवीरा देवीचं महात्म्यही खूप मोठं आहे. या देवीचं महत्व जितकं मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकण भागातल्या कोळी, आगरी लोकांमध्ये आहे तितकंच महाराष्ट्रातल्या इतरही समाजात आहे.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/