Перейти к содержимому

Paraguay Banking Crisis : एका रात्रीत बँक बुडाली, अर्धा देश संकटात; थेट राष्ट्राध्यक्ष नजरकैदेत

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Paraguay Banking Crisis : एका रात्रीत बँक बुडाली, अर्धा देश संकटात; थेट राष्ट्राध्यक्ष नजरकैदेत

32 548 просмотров · 9 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
32 548 просмотров · 9 ч назад
#Paraguay #SantiagoPena #PedroAlliana दिल्लीतून तब्बल साडे 15 हजार किलोमीटर दूर दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे देशात अचानक असा राजकीय भूकंप झाला, ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे! देशाचे राष्ट्रपती... ज्यांनी स्वतः जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF मध्ये अर्थतज्ज्ञ म्हणून काम केले होते... त्यांच्यावर अवघ्या काही तासांत महाभियोग चालवून त्यांना पदावरून हटवण्यात आले. एवढेच नाही, तर त्यांना स्वतःच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे! राष्ट्रपती सँटियागो पेना अचानक पायउतार होऊन थेट नजरकैदेत कसे गेले? एका बँकेच्या महाघोटाळ्याने देशातील ६० लाख लोकसंख्येपैकी तब्बल अर्ध्या देशाची बचत कशी बुडवली? तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेराग्वेमधील राजकीय संकट, आर्थिक घोटाळा आणि या देशाचा संपूर्ण इतिहास-भूगोल अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! From Delhi, a massive political earthquake suddenly struck Paraguay in South America, a staggering 15,000 kilometers away, capturing the attention of the entire world! The country's president... who had himself worked as an economist at the International Monetary Fund (IMF), the world's largest international financial institution... was impeached and removed from office within just a few hours. Not only that, but he has been placed under house arrest in his own home! How did President Santiago Peña suddenly step down and end up straight under house arrest? How did a massive bank scam wipe out the savings of half of the country's population of 6 million? In today's video, we are going to understand the political crisis, the financial scandal, and the complete history and geography of Paraguay in very simple terms. Be sure to watch the video till the end!