कोकणात आजही जपली जाते ही अनोखी परंपरा! ❤️ | हरिनाम सप्ताह | Dapoli
Vlogger banda
0:00 / 0:00
कोकणात आजही जपली जाते ही अनोखी परंपरा! ❤️ | हरिनाम सप्ताह | Dapoli
561 просмотр · 2 недели назад
Vlogger banda
637 подписчиков
561 просмотр · 2 недели назад
🙏 श्रीराम मंदिर देवस्थान, प्रभुआळी – दापोली येथील एक अनोखी आणि भक्तिमय परंपरा म्हणजे हरिनाम सप्ताह.
या सप्ताहात सात दिवस अखंड वीणा, हरिनाम आणि दररोज रात्री भजन असा भक्तिमय सोहळा चालतो. 🙏❤️
कोकणातील आपल्या गावांमध्ये आजही अशा सुंदर परंपरा जपल्या जात आहेत, हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. 🌿🚩
या Vlog मध्ये तुम्हाला प्रभुआळीतील हरिनाम सप्ताहाचे वातावरण, भजन, वीणा, टाळ-मृदंग आणि भक्तिमय क्षण अनुभवायला मिळतील.
तुमच्या गावातही अशी एखादी अनोखी परंपरा असेल तर Comment मध्ये नक्की सांगा! ❤️
📍 प्रभुआळी, दापोली, रत्नागिरी – कोकण
जय हरी विठ्ठल 🙏🚩
#हरिनामसप्ताह #प्रभुआळी #दापोली #कोकण #कोकणसंस्कृती #कोकणातीलपरंपरा #हरिनाम #भजन #वारकरी #भक्ती #मराठीव्लॉग #KonkanVlog #Dapoli #DapoliVlog #KonkanCulture #MaharashtraCulture #MarathiVlog #VloggerBanda