Перейти к содержимому

हॉटेलसारखे मलाईदार शाही पनीर घरी बनवा | Shahi Paneer Recipe in Marathi |

Dipas kitchen

0:00 / 0:00

हॉटेलसारखे मलाईदार शाही पनीर घरी बनवा | Shahi Paneer Recipe in Marathi |

106 просмотров · 4 дн. назад
Dipas kitchen
40 подписчиков
106 просмотров · 4 дн. назад
आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखे चविष्ट, क्रीमी आणि मलाईदार शाही पनीर! 😍 अगदी सोप्या पद्धतीने आणि घरातील साहित्य वापरून बनवा परफेक्ट शाही पनीर. रोटी, नान, पराठा किंवा जीराभातासोबत खाण्यासाठी ही रेसिपी एकदम खास आहे. एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. ❤️ रेसिपी आवडली तर व्हिडिओला LIKE करा. ❤️ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत SHARE करा. ❤️ अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी Dipas Kitchen ला SUBSCRIBE करायला विसरू नका! तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ❤️ Thank you for watching! Welcome to Dipas Kitchen.