दत्तात्रेयांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद वल्लभ कुरवपूर महात्म्य | Shripadshrivallabh Datta temple
Marathi motivation and history.
0:00 / 0:00
दत्तात्रेयांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद वल्लभ कुरवपूर महात्म्य | Shripadshrivallabh Datta temple
100 896 просмотров · 1 г. назад
Marathi motivation and history.
559 тыс. подписчиков
100 896 просмотров · 1 г. назад
@Marathimotivationandhistory
नमस्कार मित्रांनो, आमच्या Marathi motivation and history चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण श्री दत्तगुरूंचे प्रथम अवतार श्रीपाद वल्लभ यांची कथा पाहणार आहोत.
कुरवापूर हे भारतातील कर्नाटक राज्यात वसलेले आहे. कलियुगातील भगवान दत्तात्रेयांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद वल्लभ. श्रीपाद वल्लभांचे जन्मस्थान पीठापुरम हे आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात आहे. श्रीपाद वल्लभ यांचा जन्म अप्पलाराजू सर्मा आणि सुमथी यांच्या कुटुंबात झाला. त्यांनी कुरवपूर येथे ज्ञान, वैराग्य सिद्धीसाठी तपश्चर्या केली आणि कुरवपूरच्या कृष्णा नदीत अश्विजा बहुला द्वादशी (हस्त नक्षत्र) या अवताराची सांगता केली.
श्री क्षेत्र कुरवपूर (कुरगड्डी) हे कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यापासून २५ कि.मी अंतरावर आहे. कलियुगातील भगवान दत्तात्रेयांचा पहिला अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ आहेत.
कुरवपूर (जि.रायचूर) कर्नाटक हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे.या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे.या क्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
श्रीदत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद
कुरवपूर महात्म्य
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्रीपाद श्रीवल्लभ आणि पिठापुरम
तीर्थक्षेत्र पीठापूर
Shripad shri vallabh story in marathi
Biography of Shripad Shrivallabh
Shree Shreepad Vallab Yachi Aavtar Katha
Shreepad Shree Vallabh Mahasansthan
श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान पिठापुरम,श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान,पिठापुरम श्रीपाद श्रीवल्लभ,श्रीपाद श्रीवल्लभ पिठापुरम,श्रीपाद श्रीवल्लभ आणि पिठापुरम,पिठापुरम,श्रीपाद श्रीवल्लभ,#पिठापुरम श्रीपाद श्रीवल्लभ pithapuram datta mandir,श्रीपाद पादुका. श्री क्षेत्र पीठापूर.,श्रीपाद श्रीवल्लभ पिठापुरम श्रीपाद श्रीवल्लभ,पिठापुरम स्थान महात्म्य,श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर,पिठापुरम संपूर्ण माहिती,श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज
shripad shrivalbha temple,sripada srivallabha temple,datta,datta aarti shripadshrivallabh,nashik datta temple,kuruvapuram datta temple,sri pada sri vallabha temple,kuruvapuram datta temple aarti,shripadshrivallabh,#kurvapuram datta temple aarthi,pithapuram sripada sri vallabha temple,sripada srivallabha temple kuruvapuram,temple,vallabhapuram dattatreya temple,sripada srivallabha temple free accommodation pithapuram,datta mandir,dattatreya templa kurvapur
#dattatreya
#dattaavtar
#dattaguru
#datta
#shreepadshreevallabh
#shreepad
#swamisamarth
#श्रीस्वामीसमर्थ
#shreeswamisamarth
#swamisamarth
#akkalkot
#pithapuram
#shaktipeeth
#andrapradesh
#dattajayanti
#dattajayanti2025
#marathimotivationandhistory
#gurupurnima
सर्वांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”
---------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.