रात्रीचा बेत एकदम भारी! चिकन फ्राय आणि ताज्या मच्छीची मेजवानी | Kokan Vlog
Me Kokancha Deva
0:00 / 0:00
रात्रीचा बेत एकदम भारी! चिकन फ्राय आणि ताज्या मच्छीची मेजवानी | Kokan Vlog
148 просмотров · 1 день назад
Me Kokancha Deva
2,07 тыс. подписчиков
148 просмотров · 1 день назад
आजच्या या कोकणातील खास व्ह्लॉगमध्ये अनुभवायला मिळणार आहे रात्रीच्या जेवणाची एकदम भन्नाट मेजवानी!
कोकणातील निसर्गरम्य वातावरणात रात्रीची धमाल, चुलीवर बनवलेली ताजी मच्छी, कुरकुरीत चिकन फ्राय आणि मित्रांसोबत जेवणाची मज्जा म्हणजे एकदम भारी बेत!
गावाकडची ही खास मजा, चुलीवरच्या जेवणाची चव आणि कोकणी जीवनशैली तुम्हाला नक्की आवडेल.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हा रात्रीच्या जेवणाचा बेत कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा!
अशाच कोकणातील गावाकडच्या व्ह्लॉगसाठी CHANNEL SUBSCRIBE करा.
#mekokanchadeva