गुरुचरित्रामृत दिवस २ भाग १ | समर्थभक्त मकरंदबुवा सुमंत | @dattadevasthankondgaon Gurucharitra D2 P1
श्री दत्त देवस्थान, कोंडगाव (साखरपा)
0:00 / 0:00
गुरुचरित्रामृत दिवस २ भाग १ | समर्थभक्त मकरंदबुवा सुमंत | @dattadevasthankondgaon Gurucharitra D2 P1
24 086 просмотров · 3 года назад
श्री दत्त देवस्थान, कोंडगाव (साखरपा)
26,6 тыс. подписчиков
24 086 просмотров · 3 года назад
श्री दत्त देवस्थान कोंडगाव(साखरपा) आयोजित
आंतरराष्ट्रीय किर्तीचे कीर्तनकार-प्रवचनकार समर्थभक्त मकरंदबुवा सुमंत रामदासी यांच्या ओजस्वी वाणीतून,
गुरुचरित्र कथामृत
हा कार्यक्रम दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ ते १ डिसेंबर २०२२ रोजी श्री गुरुचरणी अर्पित केला गेला. याचा लाभ तमाम गुरुभक्तांना व्हावा म्हणून आपण यूट्यूब च्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवत आहोत.
साथसंगत:-
संवादिनी: श्री. सुशील गद्रे.
तबला: श्री. विश्वास जोशी.
ध्वनि संयोजक: श्री. उदयराज सावंत(S Kumar Sounds and Recording Studio, Ratnagiri)
विडियो संयोजक : श्री. स्वरूप गोडबोले(M- 7030305880)
आपण या कार्यक्रमाची लिंक आपल्या ओळखितल्या गुरुभकतांपर्यंत पोहोचवा ही विनंती.
आपले,
श्री दत्त देवस्थान कोंडगाव(साखरपा)
देवस्थान च्या धार्मिक तसेच इतर कार्यासंबंधी माहिती मिळविण्यासाठी खालील संस्था सदस्यांशी संपर्क करा.
श्री धुंडिराज(केदार) रेमणे - 7972017624
श्री ॐकार आठल्ये - 7083845700
श्री चैतन्य सरदेशपांडे - 9130376710
@dattadevasthankondgaon