नवरा काय Surprise देणार? 😍 मला तर झोपच लागणार नाही! | Art & Craft Shopping Vlog ❤️
Kogades Family vlog
0:00 / 0:00
नवरा काय Surprise देणार? 😍 मला तर झोपच लागणार नाही! | Art & Craft Shopping Vlog ❤️
299 просмотров · 3 дня назад
Kogades Family vlog
2,67 тыс. подписчиков
299 просмотров · 3 дня назад
आजचा Vlog माझ्यासाठी खूपच खास आणि exciting आहे! ❤️
नवऱ्याकडून मिळणारं एक खास Surprise नेमकं काय आहे, याची उत्सुकता मला लागली आहे… त्यामुळे अक्षरशः झोपच लागणार नाही! 😍
आणि माझ्या Art & Craft साठी आरुच्या पप्पांनी पहिल्यांदाच एवढी सगळी Shopping करून दिली आहे. 🥰🎨🛍️
या Shopping मध्ये काय-काय घेतलं, Surprise काय आहे आणि माझा Reaction कसा होता हे सगळं या Vlog मध्ये पाहायला मिळेल.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe ❤️ नक्की करा.
#MarathiVlog #MarathiYouTuber #MarathiVlogger #SurpriseVlog #HusbandSurprise #ArtAndCraft #ArtCraftShopping #ShoppingVlog #MarathiFamilyVlog #DailyVlog #MarathiLifestyle #VlogMarathi #Surprise #CraftShopping #YouTubeMarathi