लाज नाही येशु मला तुझ्या सेवेची || ✝🛐Christian marathi song |भावपुर्ण गीत 2026
Akshay Vangad
0:00 / 0:00
लाज नाही येशु मला तुझ्या सेवेची || ✝🛐Christian marathi song |भावपुर्ण गीत 2026
11 390 просмотров · 2 недели назад
Akshay Vangad
5,73 тыс. подписчиков
11 390 просмотров · 2 недели назад
YouTube Description:-
🎵 लाज नाही येशु मला तुझ्या सेवेची 🙏✝️
घरी आहे संसाराची चिंता सारी,
तरीही माझ्या प्रभूची सेवा करीन मनापासून सारी. ❤️
या भक्तिगीतातून येशूवरील प्रेम, विश्वास आणि सेवाभाव व्यक्त केला आहे. जीवनात कितीही चिंता आणि अडचणी आल्या, तरी प्रभू येशूची सेवा करण्याची इच्छा आपल्या मनात कायम राहो. 🙏
हे गीत आवडल्यास Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 नक्की करा.
✝️ येशू माझा तारणारा, माझी आशा आणि माझे सामर्थ्य आहे.
#येशू #मराठीभक्तिगीत #ख्रिस्तीगीत #येशूचीसेवा #भक्तिगीत2026 #JesusSong #MarathiChristianSong