Перейти к содержимому

६ महिन्याच्या बाळांना फळं कशी भरवाल ?मराठी व्हिडिओ

Mamma Does It All

0:00 / 0:00

६ महिन्याच्या बाळांना फळं कशी भरवाल ?मराठी व्हिडिओ

808 590 просмотров · 8 лет назад
Mamma Does It All
136 тыс. подписчиков
808 590 просмотров · 8 лет назад
सहा ते आठ महिन्यांच्या बाळाला काय, कधी आणि किती भरवावे --    • सहा ते आठ महिन्यांच्या बाळाला काय, कधी आणि...   बाळांसाठी पौष्टिक खाउच्या रेसीपी --    • बाळांसाठी पौष्टिक खाउच्या रेसीपी - मराठी म...   ६ महिन्याच्या बाळांना फळं कशी भरवाल? ६ महिन्याच्या बाळांना घन आहार द्यायला सुरूवात करताना केळं आणि सफरचंद हे उत्तम पर्याय आहेत. मी या व्हिडिओमध्ये सहा महिन्याच्या बाळाला केळं आणि सफरचंद किंवा एप्पल सॉस कसा भरवा हे दाखवलं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेल ला नक्की सब्सक्राइब करा !! माझी वेबसाइट http://workingmomnirvana.com येथे तुम्ही आणखी रेसिपीज पाहु शकता. धन्यवाद !!