Перейти к содержимому

“दारात उभा होता तो… पण नेमका कोण?” पुढे जे घडलं | पितृपक्ष कथा | मराठी कथा | PositiveWorldMeghna

Positive_World_Meghna

0:00 / 0:00

“दारात उभा होता तो… पण नेमका कोण?” पुढे जे घडलं | पितृपक्ष कथा | मराठी कथा | PositiveWorldMeghna

1 799 просмотров · 7 дн. назад
Positive_World_Meghna
1,01 тыс. подписчиков
1 799 просмотров · 7 дн. назад
पितृपक्षाच्या काळात सुनिताबाई आणि त्यांचा मुलगा रोहन यांच्या घरी अचानक एक अनोळखी माणूस येतो… तो कोण असतो? तो त्यांच्या घरीच का येतो? आणि त्याच्या येण्यामागे दडलेलं रहस्य काय असतं? सुरुवातीला साधी वाटणारी ही भेट पुढे सुनिताबाई आणि रोहनच्या आयुष्यात असा बदल घडवते, ज्याची त्यांनी कधीच कल्पना केलेली नसते. ही कथा आहे श्रद्धेची, माणुसकीची, आपल्या पूर्वजांशी असलेल्या नात्याची आणि एका अनपेक्षित भेटीची… ❤️ पितृपक्षाच्या काळात घडणारी ही मनाला स्पर्श करणारी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कथा आवडली तर Like करा, तुमच्या कुटुंबीयांसोबत Share करा आणि अशाच सुंदर मराठी भक्तीमय कथांसाठी Channel Subscribe करा. #पितृपक्ष #पितृपक्षकथा #मराठीकथा #मराठीस्टोरी #भक्तीकथा #मनालास्पर्शकरणारीकथा #PitruPaksha #MarathiKatha #MarathiStory #DevotionalStory