BAMS/BHMS Round 2 2026 | College Upgrade करावे की Skip? Round 3 साठी थांबावे का?
Bright future education group
0:00 / 0:00
BAMS/BHMS Round 2 2026 | College Upgrade करावे की Skip? Round 3 साठी थांबावे का?
3 519 просмотров · 4 дня назад
Bright future education group
12 тыс. подписчиков
3 519 просмотров · 4 дня назад
BAMS/BHMS Maharashtra Counselling 2026 मध्ये Round 2 ला College मिळाले, पण पुढे काय करावे याबद्दल गोंधळ आहे? हा व्हिडिओ पूर्ण पाहा! 🎯
या व्हिडिओमध्ये Dr. Sagar Jadhav विद्यार्थ्यांच्या 5 महत्त्वाच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करतात:
✅ Round 2 मध्ये College Upgrade करावे का?
✅ माझ्यापेक्षा जास्त AIR असलेल्या विद्यार्थ्याला चांगले College कसे मिळाले?
✅ Round 1 आणि Round 2 मध्ये मिळालेल्या Colleges पैकी एक का निवडता येत नाही?
✅ Round 2 चे Allotted College Skip करणे योग्य आहे का?
✅ Better College साठी Round 3 पर्यंत थांबावे का?
College, fees, preferences आणि पुढील संधी समजून घेऊन निर्णय घ्या. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
📲 Category-wise BAMS/BHMS Cutoff साठी WhatsApp:
8484930040
तुमची Category + Male/Female असा मेसेज पाठवा.
☎️ Admission Guidance: 1800 267 0267
👨⚕️ Dr. Sagar Jadhav
Bright Future Education Group
“Doctor making Doctor”
👍 व्हिडिओ Like करा, मित्रांसोबत Share करा आणि पुढील Counselling Updates साठी Subscribe करा!
#BAMS #BHMS #MaharashtraCounselling2026 #Round2 #CollegeUpgrade #Round3 #NEET2026 #DrSagarJadhav #BrightFutureEducationGroup