गौराई-बाप्पांना भावुक निरोप 😭 | बाप्पा जाताना काव्या रडली | शौरीची मस्ती सुरूच 😂 Marathi Family Vlog
Queen fashion & seller
0:00 / 0:00
गौराई-बाप्पांना भावुक निरोप 😭 | बाप्पा जाताना काव्या रडली | शौरीची मस्ती सुरूच 😂 Marathi Family Vlog
53 просмотра · 6 дней назад
Queen fashion & seller
134 подписчика
53 просмотра · 6 дней назад
आजच्या vlog मध्ये गौराईंचं विसर्जन आणि गणपती बाप्पांचं विसर्जन केलं. 🙏❤️
बाप्पांना निरोप देताना मन खूप भावुक झालं आणि काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. 😭 पण दुसरीकडे शौरीची मस्ती सुरूच होती! 😂 डेकोरेशन काढताना शौरी चक्क पेटीवर चढला आणि त्याची धमाल पाहून सगळ्यांनाच हसू आलं.
गौराई-बाप्पांच्या सुंदर आठवणी आणि आमच्या घरचा हा खास दिवस पूर्ण vlog मध्ये नक्की बघा. ❤️
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
पुढच्या वर्षी लवकर या! ❤️
#GauraiVisarjan #GanpatiVisarjan #GanpatiBappaMorya #Gaurai #Ganpati2026 #MarathiVlog #MarathiFamilyVlog #DailyVlog #FamilyVlog #ShouryaMasti #GanpatiVlog #VisarjanVlog #MarathiYouTuber #PuneVlog #BappaMorya