यशस्वी आकडेमोड | CA Dr. Vidya Gargote | Interview | Varun Bhagwat | Inspirational |
Varun Bhagwat
0:00 / 0:00
यशस्वी आकडेमोड | CA Dr. Vidya Gargote | Interview | Varun Bhagwat | Inspirational |
1 301 просмотр · 2 года назад
Varun Bhagwat
161 тыс. подписчиков
1 301 просмотр · 2 года назад
यशस्वी आकडेमोड | CA Dr. Vidya Gargote | Interview | Varun Bhagwat | Inspirational |
निमित्त - नवरात्र
विषय - यशस्वी आकडेमोड
Guest: CA Dr. विद्या गारगोटे
Host: वरुण भागवत
Talk show: Posi - टिवटिव with वरुण भागवत
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे वित्त व लेखा अधिकारी म्हणून CA Dr. विद्या गारगोटे कार्यरत होत्या.
अत्यंत अभ्यासू , कार्यक्षम असं व्यक्तिमत्त्व.
विद्यार्थी आता cashless पद्धतीत fees भरू शकतात, या मागे त्यांचा मोलाचा वाटा आहे.
त्यांनी विद्यापीठात धूळ खात पडलेलं finance department चं pending काम streamline केलं.
विद्यापीठात कार्यरत असताना बसलेला एक set back त्यांनी त्यांच्या fighter स्वभावाने परतवून लावला आणि पुन्हा खंबीर उभ्या राहिल्या.
हे सगळं कसं घडलं? आणि असे अनेक पैलू जाणून घेण्यासाठी CA Dr. विद्या गारगोटे यांच्यासोबत दिलखुलास गप्पा.
हा व्हिडिओ कसा वाटला कंमेंट मध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडल्यास चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
#finance #finances #accounting #puneuniversity #marathi #savitribaiphule #savitribaiphulepuneuniversity #viralvideo #trending #educational #inspiration #motivation #womenempowerment #university
Career tips | Career | students | Cashless payment for fees of students | yashasvi | pune | pune university | savitribai phule pune university | DIAT | boss employee |
Spreading positivity through podcast